सेलुच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारं आपलं सेलू येथील "स्वामी रामानंद तीर्थ हिंदी- मराठी ग्रंथालय".. हजारो ग्रंथ असणा-या या ग्रंथालयाचे आपल्या शहरातील तेवढेच प्रज्ञावंत वाचक ही आहेत, आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त या गंथालया मार्फत दिला जाणारा" उत्कृष्ट वाचक पुरस्कार" अमोल बिडवे यांना मिळाल्याबद्दल अभिनंदन